राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर शुक्रवारी संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी उग्र आंदोलन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांना हे आधी का कळले नाही, पोलीस यंत्रणेचं हे अपयश आहे असं म्हणत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
#Sakal #SilverOakAttack #AjitPawar #SharadPawar #STWorkersStrike #SupriyaSule #NCP #BreakingNewsToday #STAndolan #SharadPawarMumbaiHouse