निवासस्थाना बाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे

2022-04-08 10,087

पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज आक्रमक भूमिका घेत मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थान 'सिल्व्हर ओक' बाहेर जोरदार आंदोलन केले. घोषणाबाजी करत चप्पलफेकही यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी केली. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


#SharadPawar #ST #employees #protest #silveroak #mumbai #maharashtra