भारतातील सर्वात मोठे आणि पाहिले सागरी साहसी जलतरण अभियानाचे आयोजन

2022-04-08 238

आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करताना भारतातील सर्वात मोठे आणि पहिले जलतरण अभियान राबवण्यात आले होते. या अभियानात राज्यातील उत्कृष्ट असे पन्नास जलतरणपटू निवडले होते. हे जलतरण अभियान गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी लेणी व तेथून परत अशा साधारण ३१ किलोमीटर अंतराचे होते. या दहा ते साठ वर्षापर्यंतच्या जलतरणपटूंना देखील समावेश होता. या अभियानाला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळला.

Videos similaires