शाहिरीतून अंधश्रद्धा निर्मूलन करणारा स्वप्निल शिरसाठ । गोष्ट असामान्यांची -भाग २१

2022-04-08 195

मित्रांनो, आज आपण अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या २८ वर्षीय स्वप्निल शिरसाठ या तरुणाला भेटणार आहोत. स्वप्निल गेली कित्येक वर्ष समाजसेवा करतोय. गेल्या तीन वर्षांत ३५० कार्यक्रमांद्वारे त्याने अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रबोधनाचं काम केलंय. स्वप्निलच्या या असामान्य कार्याबद्दल जाणून घेऊया.

Videos similaires