संसदेतील व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत शशी थरुर यांनी केला खुलासा
2022-04-08 39
काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही दिसत आहेत. हा व्हिडीओ अनेक मजेशीर कॅप्शनसहीत व्हायरल झाल्यानंतर थरुर यांनी नेमकं काय घडलं होतं याबद्दल खुलासा केलाय.