तुमचं राजकारण ठेवा बाजूला आम्हाला हक्काची घर द्या

2022-04-07 469

गेल्या अनेक दिवसांपासून पत्रा चाळ हा विषय सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांची काही संपत्ती जप्त करण्यात आलीय. यालाच अनुसरून पत्रा चाळीतील रहिवाशांना काय वाटतंय पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून...

#patrachawl #goregoan #mhada #SanjayRaut #development #issues

Videos similaires