संजय राऊत मुंबईत दाखल;जोरदार पुष्पवृष्टी करत संजय राऊतांचे शिवसेनेकडून जंगी स्वागत
2022-04-07 1,132
शिवसेना खासदार संजय राऊत आज मुंबईत दाखल झाले. त्यांच्या स्वागताला हजारो शिवसैनिक मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. संजय राऊत विमानतळावर दाखल होताच त्यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवसैनिकांनी यावेळी ढोल ताशा वाजवत राऊतांचं स्वागत केलंय