आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी गोळा केलेला निधी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी वापरल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. पुण्यात आज शिवसेनेनं भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.
#INSvikrant, #vikrant, #punenews, #kiritsomaiyya, #bjp, #shivsena, #kiritsomaiya, #sanjayraut, #sanjayrautnews, #punenews,