भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करीत जिल्हा रुग्णालयात साजरा केला जागतिक आरोग्य दिन

2022-04-07 102

आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी भारुड सादर करीत अनोख्या पद्धतीने आरोग्यदिन साजरा केला.जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी ध्वनि प्रदूषण ,जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि स्वच्छ परिसर याविषयी भारूड सादर करत जनजागृती केली.

Videos similaires