शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भाजपचा वेढा, गळती लागणार? Shivsena vs BJP | Konkan | Maharashtra News

2022-04-06 73

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला, कोकणी माणूस कोकणातही आणि मुंबईतही कायम शिवसेनेच्या बाजूने उभा राहिलाय. कोकणातील दोन लोकसभा मतदारसंघात म्हणजेच रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेचे ६ आमदार आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषद शिवसेनेकडे आहे, राणेंच्या सिंधुदुर्गात शिवसेनेचे दोन आमदार आहेत. आता याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला गळती लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामागे कारण आहे उद्धव ठाकरेंचं एक पत्र..Ashwin anchor
#Shivsena #BJP #Konkan #Uddhavthackeray #Devendrafadanvis #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat