सामान्य नागरिकांना शिवीगाळ, मारहाण करुन दहशत पसरवणाऱ्या तरुणांची पुणे पोलिसांनी आज धिंड काढली. काही दिवसांपूर्वी धनकवडी, बालाजीनगर मध्ये या तरुणांनी कोयते, तलवारी घेऊन परिसरात दहशत पसरवीत सामान्य नागरिकांना शिवीगाळ, मारहाण केली होती.या प्रकरणी ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
#punenews, #pune, #goons, #balajinagargoons, #punegoons, #punepolice, #punecriminalgang, #balajinagargooonsarrested,