कांद्याचे भाव गडगडले; शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला नांगर

2022-04-06 0

कांद्याच्या भावातील चढ-उताराचा फटका बहुतांश शेतकऱ्यांना बसत आहे. कांद्याचे घसरलेले भाव, वाहतुकीचा खर्च, वाढती मजुरीचा खर्च निघत नाही आहे. यामुळे शेतकरी पांडुरंग गरूडे यांनी उभ्या पिकावर फिरवला नांगर फिरवला आहे. आतापर्यंत खर्च झाला आहे, पण कांदा विकला तरी वाहतूक खर्चही निघणार नव्हता. यामुळे तीन एकर कांद्यावर नांगर फिरवून इतर पिकांच्या उत्पादनासाठी जागा मोकळी केली आहे.

Videos similaires