Sharad Pawar meets PM Modi : मतदारांमागे ED? नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर पवार स्पष्ट बोलले

2022-04-06 111

पोटनिवडणूक लागली आणि कोल्हापुरात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपसह महाविकास आघाडीचे नेते प्रचारात उतरले आणि आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला. या सगळ्या धामधुमीत चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केलं आणि ते वादाच्या भोवऱ्यात सापडले... महाविकास आघाडीचे नेते मतदारांना पेटीएमद्वारे प्रत्येकी १ हजार रुपये वाटणार असल्याचा आरोप करतानाच, तसं झालं तर, मतदारांमागेही ईडीचा ससेमिरा लागेल असा धमकीवजा इशाराच चंद्रकांत पाटलांनी दिल्याचा आरोप होतोय... पाहूयात चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणालेत... (Ashvin VO) #SharadPawarMeetsPMModi #SharadPawarED

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Free Traffic Exchange