किरीट सोमय्यांच्या घराजवळ शिवसेनेकडून बॅनरबाजी
2022-04-06
3,002
भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातला हा संघर्ष जास्त वाढला आहे. शिवसेनेकडून सोमयांच्या घराजवळ बॅनरबाजी करण्यात आली.