शिवसेना खासदार संजय राऊत ज्या प्रकरणामुळे अडचणीत आलेत, त्याची सुरुवात फडणवीसांच्या काळातच झाली होती, याहून तुम्हाला आश्चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे ज्यात राऊतांची संपत्ती जप्त झालीय, त्याची सर्वात पहिली तक्रार शिवसेनेचेच आमदार आणि तत्कालीन गृहराज्यनिर्माण मंत्री रविंद्र वायकरांनी केली होती. शिवसेनेनेच पुढे आणलेलं हे प्रकरण शिवसेनेवरच उलटलंय आणि त्यात अडचणीत आलेत फायरब्रँड नेते संजय राऊत.. हे प्रकरण काय होतं आणि ते शिवसेनेवरच कसं उलटलंय सविस्तर या व्हिडीओतून समजून घेणार आहोत.. मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन