शिवसेना झुकेगी नहीं ; संजय राऊतांवरील कारवाईनंतर शिवसेना आक्रमक

2022-04-06 1

संजय राऊतांवरील कारवाईनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे.औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून निदर्शने करण्यात आली.भाजप शासन करतंय काय, ईडी शिवाय दुसरं काय? अशा घोषणा देत राजकीय द्वेषापोटी कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहेत. ईडीचा गैरवापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Videos similaires