पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला विहिरीत

2022-04-06 762

पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहीरीत पडल्याची घटना साक्री तालुक्यातील दहिवेल शिवारात घडली आहे. तर वनविभाग व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरु केले. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी पाहण्यासाठी विहीरीजवळ प्रचंड गर्दी केली होती.

Videos similaires