बाळासाहेब, उद्धव ठाकरेंना सुबुद्धी द्या ; मनसेकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

2022-04-06 0

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेनं पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलंय.
मनसेनं शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी केली आहे.
मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं शिवसेनेवर टीका केलीय.
बाळासाहेब, उद्धव ठाकरेंना सुबुद्धी द्या असं देखील या बॅनरवर म्हटलंय.

Videos similaires