स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आगाडी सरकारला दिलेले समर्थन मागे घेतले आहे. याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी केली.