पुण्यातील रस्त्यावर अभिनेता विराजस कुलकर्णीला दिसलं भूत? सांगितला थरारक अनुभव

2022-04-05 1

अभिनेता विराजस कुलकर्णी याला पुण्यातील एका रस्त्यावर मध्यरात्री भूत दिसलं असल्याचा दावा त्यानं केलाय. हा अनुभव विराजसने त्याच्या इन्स्टा पेजवर शेअर केला आहे. मित्रा सोबत बाईकवर घरी जात असताना विराजसला हा थरारक अनुभव आला.धोतर, पांढरा शर्ट, पांढरी गांधी टोपी अशा वेशभूषेतील एक व्यक्ती बाइक समोर आल्याचा भास झाला.विराजसच्या या पोस्टला अनेकांनी कमेंट केल्या आहेत

Videos similaires