पुन्हा नशा करणार नाही' अशा घोषणा द्यायला लावून पोलिसांनी काढली नशाबाजांची धिंड

2022-04-05 0

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील नशा करणारे आणि नशेचे पदार्थ विक्री करणाऱ्यांना मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेत धिंड काढली आहे.
मुंब्रा परिसरातील रशीद कंपाऊंड येथे गांजा आणि कोरेक्स सारखी नशा करणाऱ्या आणि नशेच्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे थेट धाड टाकत नशा करणाऱ्या ८ जणांना ताब्यात घेतलं. या ताब्यात घेतलेल्या तरुणांकडून पोलिसांनी १ किलो गांजा आणि कोरेक्सच्या १५ बाटल्या जप्त केल्या आहेत.

Videos similaires