तुम्ही करताय ते अमानवी आहे; विनायक राऊतांचे अमित शहांनाच खडेबोल

2022-04-05 0

गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक 2022 सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. विरोधकांच्या टीका फेटाळून गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक काळाची गरज असल्याचे म्हटले आहे. यावर खासदार विनाययक राऊत यांनी अमित शहानाच खडेबोल सुनावले आहेत. हे विधेयक गोपनीयतेच्या अधिकाराच्या विरोधात असल्याचं ते राऊत यावेळी म्हणाले. विरोधकांनी हे विधेयक मूलभूत हक्क आणि मानवी हक्कांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

Videos similaires