मुंब्य्रातील रशीद कंपाऊंडमध्ये अमली पदार्थ सेवन आणि विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या मुंब्रा पोलिसांनी आज रस्त्यावर अमली पदार्थ विक्रेत्यांची मिरवणूक काढली. यामध्ये आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.