Viral Video: तुमच्या ताटात असा जिवंत मासा आला तर...
2022-04-05 442
जपानमधील एका रेस्टॉरंटमधील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यात ताटात वाढलेला मासा जिवंत झाल्याचं दिसतोय. तुमच्या ताटात असा जिवंत मासा आला तर...? #viralvideo, #japaneseviralvideo, #fishviralvideo, #fish, #monsterfish, #fishcametolife,