आपल्यावर पाश्चिमात्य संस्कृतीची पकड इतकी घट्ट होत चालली आहे, की आपण आपल्या गोष्टी विसरून त्या गोष्टींचा स्वीकार करू लागलो आहोत. पण आपल्या संस्कृतीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण पूर्वीपासून करत आलो आहोत ज्यांचे अनेक फायदे आहेत, पण आपल्याला माहित नाहीत. अशीच एक गोष्ट म्हणजे चमच्या ऐवजी स्वतःच्या हाताने जेवणे. यामागचे शास्त्र काय आहे ते समजून घेऊ या व्हिडीओ मधून.
#IndianTradition #Food #EatingHabits #HealthBenefits