आसनगाव - आटगावमधील पूनधे फाटा येथील मोठा अपघात टळला; घटना कॅमेऱ्यात कैद

2022-04-04 1,154


कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील पूनधे रेल्वे फाटकाला एका टेम्पोने धडक दिली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात बचावल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Videos similaires