रिपब्लिकन असताना भाजपला राज ठाकरेंची गरज नाही, ते परवडणारेही नाही;

2022-04-03 198

राज ठाकरे हे अगोदरपासूनच हिंदुत्वाकडे झुकलेले आहेत. मात्र, आम्हाला राज ठाकरेंची आवश्यकता नाही. भाजपला राज ठाकरेंना सोबत घेणं परवडणारं नाही. कारण त्यांचा अजेंडा वेगळा आहे. राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी जरी होत असली तरी त्यांना मत मिळवता आलेली नाही. भाजप हा देशात मजबूत पक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष असताना राज ठाकरे यांची काय आवश्यकता आहे. राज ठाकरेंना युतीमध्ये घेऊ नये, असं माझं मत असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

Videos similaires