लोहगाव (जि. औरंगाबाद) : लोहगाव (ता. पैठण) येथील बारा शेतकऱ्यांचा पंधरा एकर ऊस रखरखत्या उन्हात वीज तारा तुटल्याने जळून खाक झाला. ही घटना आज रविवार (ता.तीन) दुपारी घडली. यात सहाशे टन उसाचे नुकसान झाले आहे. ( व्हिडिओ : ज्ञानेश्वर बोरुडे)
#aurangabad, #sugarcanefarmonfire, #fire, #sugarcane, #sugarcanefarmonfireinaurangabad, #aurangabadnews, #aurangabadliveupdates,