वेंगुर्लेतील सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर एक टन वाळूपासून बनविले स्वामींचे वाळूशिल्प

2022-04-03 1,229

स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी स्वामी समर्थांचं वाळूशिल्प साकारलं आहे. वेंगुर्लेतील सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर स्वामी समर्थांचं हे वाळूशिल्प साकारलं गेलं असून हे वाळूशिल्प बनवायला २ तास लागले. एक टन वाळूपासून हे स्वामी समर्थांचं वाळूशिल्प साकारण्यात आलं आहे.

Videos similaires