मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्ट्यांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी मनसे मेळाव्यात केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काय आव्हान दिल आहे जाणून घेऊया.