Prabhakar Sail: प्रभाकर साईलच्या मृत्यूचं राजकारण होतंय?

2022-04-02 374

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू झालाय. एनसीबीकडून ड्रग्जप्रकरणी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये तोडपाणी होत असल्याचा धक्कादायक दावा प्रभाकर साईल यांनी उजेडात आणली होती. त्यानंतर एनसीबीच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा होती. पण प्रभाकर साईल यांच्या मृत्यूवरुन पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. तर हे प्रभाकर साईल कोण आहेत? त्यावरुन राजकारण का रंगतंय याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा..
#prabhakarsail, #aryankhandrugscase, #kirangosawi, #prabhakarsaildied, #aryankhancase, #aryankhandrugscasegosawi, #prabhakarsailandkirangosawi,
#ncb, #dilipwasepatil, #surajchavan,