मुंबईतील २अ आणि ७ या मेट्रोसेवेला सुरुवात

2022-04-02 328

मुख्यमंत्र्यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुंबईतील २ मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवला. २अ आणि ७ या मेट्रोचा प्रवास सुरु झाला आहे. या दोन्ही मार्गावरील प्रवास कसा असणार आहे पाहुया.

Videos similaires