Marathi Bhasha Bhavan: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन

2022-04-02 86

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर मुंबईतील नरिमन पॉईंट येथे आज मराठी भाषा भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उद्योगमंत्री डॉ. सुभाष देसाई (Dr. Subhash Desai), डॉ. विश्वजीत कदम (Dr. Vishwajit Kadam) उपस्थित होते.
#marathibhashabhavan, #uddhavthackeray, #ajitpawar, #marathibhasha, #marathibhashabhavanmumbai, #gudhipadwa, #marathilanguage,
#dr.subhashdesai, #dr.vishwajeetkadam, #marathibhashabhavaninauguration, #mumbai,

Videos similaires