गृहखातं भाजप नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी तयार केले आहे का?; दानवेंचा खोचक सवाल

2022-04-02 0

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा महाविकास आघाडीवर चौफेर टीका केलीये. शरद पवार चांगले नेते आहेत पंतप्रधान होऊ शकतात पण पक्ष कसा आहे? असा खोचक सवाल करत दानवेंनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला.

Videos similaires