असलं राजकारण पहिल्यांदाच बघतोय- मोहित कंबोज

2022-04-01 484

#sakal #sakalmedia #sanjayraut #sanjayrautvsbjp #Chandrakant Khaire #BJP #NCP #Shivsena #MVAGOVT #Mahavikasaghadi #mohitkamboj

भाजपवर गृहखात्याकडून कारवाया होत नसल्यानं नाराज असलेल्या शिवसेनेनं राष्ट्रवादीकडे गृहखातं मागितल्याची बातमी आली. त्यानंतर देशात किंवा राज्यात असलं राजकारण पहिल्यांदाच बघतोय, असं म्हणत भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.

Videos similaires