अभिनेत्री उर्फी जावेद मुंबईत स्पॉट झाली.नेहमीप्रमाणे ती बोल्ड अंदाजात दिसली.यावेळी तिने महाराष्ट्रातील मास्क मुक्तीबाबत प्रतिक्रिया दिली.