असा असेल मनसेचा पाडवा मेळावा, जय्यत तयारी सुरू

2022-04-01 310

गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा पाडवा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्व मनसे सैनिकांचे लक्ष लागले आहे. कशी सुरू आहे शिवाजी पार्क येथे तयारी पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून...

#MNS #RajThackeray #shivajipark #GudiPadwa #melava #mumbai