शिवसेनेच्या एका नेत्याचे ५० हजार रुपये चोरलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी केली अटक

2022-04-01 23

सांगली मधील ओबीसी मेळाव्यात शिवसेनाप्रमुख संजय विभूते यांच्या खिशातून भर स्टेजवर ५० हजार रुपये चोरट्याने लंपास केले होते. पाकीट लंपास करणाऱ्या या चोरट्यांला अखेर मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील चोरीतील ४३ हजाराची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. आणि त्याला अटक करून सांगली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

#Shivsena #Sangli #Robbery

Videos similaires