Milind Soman's Mother's Amazing Fitness At The Age Of 83 ८३व्या वर्षी मिलिंदच्या आईची Cycling

2022-04-01 6

अभिनेता मिलिंद सोमणच्या आईचा सायकलिंगचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय. ८३व्य वर्षी कमालीचा फिटनेस असलेल्या मिलिंदच्या आईचं सगळीकडेच कौतुक होतंय. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale