हे प्रश्न आज राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. कारण राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी यूपीएचं अध्यक्ष व्हावं असा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये मंजूर झालाय. खरं तर आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं असा शरद पवार, ममता बॅनर्जींचाही प्रयत्न आहे. त्यामुळेच काँग्रेसनं जिथे विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढे येणं अपेक्षित होतं, ते पाऊल आधीच दीदींनी उचललं.
#Sharadpawar, #congress, #ncp, #mamtabanergee, #narendramodi, #BJP, #upa, #rahulgandhi, #kapilsibbal, #soniagandhi,