ठाण्यात मेट्रोच्या कामाचा आढावा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ठाणे मेट्रोच्या कामाची पाहणी एकनाथ शिंदेंनी केली यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने नागरिकांना त्रास होतोय. त्यामुळे आवश्यक ते बॅरेकेटींग काढून वाहतुकीला देखील खुलं करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले.