धुळ्यातील सूतगिरणीला भीषण आग; लाखोंचा कापूस जळून खाक

2022-03-31 0

धुळे शहरापासून जवळ असलेल्‍या जवाहर सुतगिरणीला अचानक आग लागल्‍याची घटना घडली.आगीत जवळपास 14 ते 15 लाख रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे.कापूस पेटल्‍याने आग झपाट्याने वाढली.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.आग विझण्याचा प्रयत्‍न केला असता लवकर आग विझवणं शक्य झालं नाही. अग्निशमन दलाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अन् आग आटोक्यात आणली.घटनेमध्ये सुदैवाने जिवीतहानी टळली आहे.

Videos similaires