Pune PMPML Diesel Bus News। डिझेलवर धावणाऱ्या PMPML बसेस होणार बंद । Sakal Media

2022-03-31 104

Pune PMPML Diesel Bus News। डिझेलवर धावणाऱ्या PMPML बसेस होणार बंद । Sakal Media

पुण्यातील पी एम पी एल च्या डिझेलवर धावणाऱ्या बसेस आता दिसणार नाहीत. डिझेलच्या सुरु असलेल्या 41 बसेस बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरात आता फक्त ई-बसच रस्त्यांवर धावतील

#Pune, #PMPMLDieselBus, #PuneBus, #PuneNews, #Maharashtra, #India,

Videos similaires