नितीन गडकरी हायड्रोजन कारने पोहचले संसदेत

2022-03-30 1,440

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ३० मार्च २०२२ रोजी हायड्रोजन कारने संसदेमध्ये दाखल झाले. गडकरींच्या सांगण्यानुसार ग्रीन हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्याचे प्रयोग सुरु असून यामुळे इंधनाची आयात कमी होईल. ग्रीन हायड्रोजन हा पाण्यापासून तयार करण्यात येत असल्याने याला पाण्यावर चालणारी गाडी सुद्धा म्हणता येईल. हायड्रोजन कार हे आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल असल्याचे गडकरी म्हणाले.

Videos similaires