नागाचे मुके घेऊन सोशल मीडियावर व्हायरल करणं तरुणाला पडलं महागात
2022-03-30 1,025
नागाचे मुके घेत त्याचा थरारक व्हिडीओ बनवत ते सोशल मिडियावर व्हायरल करण तरुणाला महागात पडलं आहे.हा तरुण नागासोबत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करत असल्याची माहिती इस्लामपूर वनविभागाला मिळाल्यानंतर या तरुणाला शोधून त्याला अटक करण्यात आली आहे.