सांगली: शिवसेना जिल्हाप्रमुखाचं पाकीट मारून चोरट्याने पळवले ५० हजार रुपये

2022-03-30 2

सांगलीमध्ये ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्याला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते यांचा सत्कार करत असताना एका भुरट्या चोराने त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केले. चक्क स्टेजवर येऊन पन्नास हजार रुपये चोरट्याने चोरले. या घटनेचा व्हिडिओ हा व्हायरल झाला आहे. पाहूया व्हायरल झालेल्या व्हिडिओची झलक..

Videos similaires