नाणार प्रकल्प होणार की जाणार यावरून महाराष्ट्रात खूप राजकीय वाद रंगले होते. सध्या सत्तेत असलेल्या शिवसेनेनं या प्रकल्पाला ठाम विरोध केला होता. धर्मेंद्र प्रधान यांच्याशी संवाद साधताना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी नाणारबाबत विचारले असता धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत अगदी मोकळेपणाने उत्तर दिले.
#DharmendraPradhan #NanarProject #GirishKuber