खांद्यावर घेऊन फड्या उडवत शिवेंद्रराजेंचा कार्यकर्त्यांसोबत डान्स व्हायरल

2022-03-29 1

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. डोक्यावरील फड्या फडकवत जोरदार डान्स करताना पाहायला मिळत आहेत. शर्यतीचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजेंना खांद्यावर घेऊन जोरदार डान्स केला.