भारतात २२ टक्के IAS अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त ?

2022-03-29 77

भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मंजूर जागांपैकी जवळपास २२ टक्के जागा रिक्त आहेत. याबाबत केंद्र सरकारने संसदेत माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर देशात किती IAS अधिकारी लागणार हे कसं ठरवतात आणि तरीही भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त का आहेत? याचा आढावा घेणार आहोत या व्हिडीओ मधून.

Videos similaires