Tina Dabi: IAS टीना दाबी महाराष्ट्राची सून होणार

2022-03-29 881

२०१६ च्या राजस्थान केडर बॅचच्या आणि यूपीएससी टॉपर टीना डाबी पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत
२०१३च्या बॅचचे IAS प्रदीप गावंडेंसोबत टीना दाबी लवकरच लग्न करणार आहे.
खुद्द टीना डाबी यांनीच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन ही खूशखबर दिली आहे.
#tinadabi, #UPSC, #pradepgawande, #tinadabiias, #iastinadabi, #iaspradeepgawande,

Videos similaires